विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी तारीख द्या; राज्यपालांना दिले निवेदन – अजित पवार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई डेस्क, दि. ४ मार्च : विधानसभा अध्यक्ष निवडीसंदर्भात आज महाविकास आघाडी सरकारच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन निवडीसाठी तारीख द्या अशा आशयाचे निवेदन दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आज दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात पक्षप्रवेश कार्यक्रमाला आले असता माध्यम प्रतिनिधींनी भेटीसंदर्भात प्रश्न विचारला. … Continue reading विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी तारीख द्या; राज्यपालांना दिले निवेदन – अजित पवार