गोंडवाना विद्यापीठाकडून गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अपर्ण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. ९ फेब्रुवारी : गोंडवाना विद्यापीठाकडून गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम गोंडवाना विद्यापीठाच्या सभागृहात सोमवारी दि. ७ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास पार पाडण्यात आला. यावेळी दोन मिनिटे मौन पाळून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या. ते म्हणाले, सलग सहा दशकांपेक्षा … Continue reading गोंडवाना विद्यापीठाकडून गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अपर्ण