खुशखबर.. “या” जिल्ह्यात एस.टी महामंडळाच्या ७० बसेस धावत आहेत रस्त्यावर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  भंडारा :  जिल्ह्यातील प्रवाशांसाठी खुशखबर असून भंडारा राज्य परिवहन विभागाच्या तब्बल ७० बसेस आता रस्त्यावर धावु लागल्या असून नव्याने नियुक्त ५० कंत्राटी कर्मचाऱ्यांनी ह्याची धुरा सांभाळ ली आहे. त्यामुळे भंडारा विभागाला तब्बल ९ कोटी चे रोजचे उत्पन्न मिळत आहे. भंडारा जिल्ह्यात भंडारा एस टी विभागात मागिल ९८ दिवसापासून संप सुरु असून भंडारा … Continue reading खुशखबर.. “या” जिल्ह्यात एस.टी महामंडळाच्या ७० बसेस धावत आहेत रस्त्यावर