Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

खुशखबर.. “या” जिल्ह्यात एस.टी महामंडळाच्या ७० बसेस धावत आहेत रस्त्यावर

506 कर्मचारी पोहचले कामावर. 14 हजार प्रवसानाचा दररोज प्रवास. 50 कंत्राटी चालकांनी सांभाळली धुरा.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

भंडारा :  जिल्ह्यातील प्रवाशांसाठी खुशखबर असून भंडारा राज्य परिवहन विभागाच्या तब्बल ७० बसेस आता रस्त्यावर धावु लागल्या असून नव्याने नियुक्त ५० कंत्राटी कर्मचाऱ्यांनी ह्याची धुरा सांभाळ ली आहे. त्यामुळे भंडारा विभागाला तब्बल ९ कोटी चे रोजचे उत्पन्न मिळत आहे.

भंडारा जिल्ह्यात भंडारा एस टी विभागात मागिल ९८ दिवसापासून संप सुरु असून भंडारा एस टी विभागाचे तब्बल ४४ कोटी १० लाख रूपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. ह्या शिवाय बसेस एकाच ठिकाणी सतत उभे राहिल्याने स्पेयर पॉर्टचे ही नुकसान होऊ लागले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

संपकरी एकायला तयार नसताना भंडारा एस टी विभागाने तब्बल ५० कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा घेतली असून ह्याच्यां मदतीने ७० बसेस धावु लागल्या आहे. सर्वच मुख्य रस्त्यावर बसेस आता सुरु झाल्याने प्रवाश्यना च्या उत्साह देखील लालपरी मिळत आहे. सरासरी विचार करता ७० बसेस सुरु असून ह्या बस मधुन १४ हजार प्रवासी प्रवास करीत आहे.

त्यातून दररोज ९ लाख रूपयांचे उत्पन्न मिळत आहे. तर जिल्ह्यात आता पर्यत्न ५०६ कर्मचारी संपातुन वापस आले असून १०१० कर्मचारी अजुन ही संपात आहे. तर १६३ कर्मचारी बडतर्फे झाले आहे. आज संपाला ९८ दिवस झाले असून एस टी विभागाचे ४४ कोटी १० लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. त्यांमुळे थोड़ फार प्रमाणात का होइना बसेस सुरु झाल्याने प्रवाश्यना दिलासा मिळाला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

महिला डॉक्टरवरिल हल्लेखोर (हॅमर मॅन) अखेर पोलिसांच्या जाळ्यात

धक्कादायक! चारित्र्याच्या संशयातून पत्नीवर धारदार शस्त्राने सपासप वार! पतीविरोधात गुन्हा दाखल

महापारेषणच्या ४०० केव्ही टॉवर लाईनमध्ये बिघाड

 

Comments are closed.