महिला डॉक्टरवरिल हल्लेखोर (हॅमर मॅन) अखेर पोलिसांच्या जाळ्यात

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई डेस्क, दि. ९ फेब्रुवारी : भाइंदरमधील महिला डॉक्टर गायत्री श्रीवास्तव यांच्यावर प्राणघातक हल्ला करणार्या ‘हॅमर मॅन’ ला गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने कोलकाता येथून अटक केली आहे. हातोडीने हल्ला करून तो नागरिकांना लुटत असल्याने हॅमर मॅन म्हणून कुप्रसिध्द होता. भाइंदरच्या मुर्धा गावात डॉक्टर गायत्री जैस्वाल यांच्या दवाखान्यात २३ जानेवारी रोजी एका अज्ञात … Continue reading महिला डॉक्टरवरिल हल्लेखोर (हॅमर मॅन) अखेर पोलिसांच्या जाळ्यात