राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केली जगप्रसिद्ध ‘लोणार सरोवराची’ पाहणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  बुलढाणा, दि. ४ फेब्रुवारी :  लोणार सरोवर हा आमचा अमूल्य ठेवा आहे. या परिसराचा चांगला विकास झाल्यास हजारो नाही तर लाख्योच्या संख्येने देश विदेशातील पर्यटक या सरोवराला पाहण्यासाठी येतील त्यामुळे येथील आर्थिक स्थिती सुधारेल लोणार सरोवराच्या विकासासाठी यशोचीत कार्य झाले पाहिजे अशी अपेक्षा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केली महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल … Continue reading राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केली जगप्रसिद्ध ‘लोणार सरोवराची’ पाहणी