जयंत पाटील यांनी दिलेला शब्दही पाळला अन् साबुदाणा वडाही चाखला; महिला पदाधिकाऱ्याच्या धाडसाचे जयंत पाटलाकडून कौतुक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  पुणे डेस्क, दि. २ मार्च : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे कॅन्टोनमेंट येथील पदाधिकारी मीनाताई पवार यांच्या रास्ता पेठ येथील शिवकृष्णा साबुदाणा वडा सेंटरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, मंत्री जयंत पाटील यांनी दिलेल्या शब्दानुसार भेटही दिली आणि मोठ्या चवीने साबुदाणा वडाही चाखला. यावेळी त्यांनी मीनाताई यांच्या धाडसाचे कौतुकही केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची परिवार संवाद … Continue reading जयंत पाटील यांनी दिलेला शब्दही पाळला अन् साबुदाणा वडाही चाखला; महिला पदाधिकाऱ्याच्या धाडसाचे जयंत पाटलाकडून कौतुक