हंगामाच्या सुरवातीलाच बाजार समितीत आजवान ला विक्रमी १६००० हजार चा भाव

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  नंदुरबार, दि. ५ फेब्रुवारी : दररोज च्या जेवणात आणि आयुर्वेदात महत्व असलेल्या ओवा अर्थात आजवान पीक या वर्षी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात उत्पन्न देऊन जात आहे. उत्तर महाराष्ट्र मध्ये फक्त नंदुरबार जिल्ह्यात हे पीक घेतलं जात असते, आजवानला बाजार समितीत विक्री येत असून मराठवाडा आणि विदर्भातून व्यापारी खरेदी साठी उत्सुकता दाखवत असल्याने आजवानचे … Continue reading हंगामाच्या सुरवातीलाच बाजार समितीत आजवान ला विक्रमी १६००० हजार चा भाव