“माझ्या सिंधुदुर्गातील जनतेला त्रास नको म्हणून, मी कुटुंबीय आणि वकिलांशी चर्चा करून स्वतः “सरेंडर” झालो” – नितेश राणे 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  सिंधुदूर्ग, दि. १० फेब्रुवारी : सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर नितेश राणे यांना सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात आणलं गेलं जिल्हा रुग्णालयात सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सिंधुदुर्ग पोलिसांनी त्यांना सावंतवाडी येथील सिंधुदूर्ग जिल्हा कारागृहात आणले कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्या नंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. नितेश राणेंना सावंतवाडी जिल्हा कारागृहातून सुटका झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाक्याची अतिषबाजो … Continue reading “माझ्या सिंधुदुर्गातील जनतेला त्रास नको म्हणून, मी कुटुंबीय आणि वकिलांशी चर्चा करून स्वतः “सरेंडर” झालो” – नितेश राणे