आठ लाखांची लाच घेताना IAS डॉ. अनिल रामोड यांना अटक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,   विभागीय आयुक्त कार्यालयात (काऊन्सिल हॉल) डॉ. अनिल रामोड यांचे कार्यालय आहे. त्यांच्या दालनातून सीबीआयच्या पथकाने काही कागदपत्रे जप्त केली आहेत. दरम्यान, आयएएस अधिकाऱयावर सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केल्यानंतर महसूल विभागात खळबळ उडाली आहे. रामोड मूळचे नांदेडमधील असून, तेथील घरावर देखील छापा टाकण्यात आला. गेल्या दोन वर्षांपासून ते पुण्यात महसूलचे अतिरिक्त … Continue reading आठ लाखांची लाच घेताना IAS डॉ. अनिल रामोड यांना अटक