पुढचे चार दिवस मुसळधार पाऊस, हवामान विभागाकडून इशारा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई 22 जुलै :-  राज्यात काही जिल्ह्यांमध्ये पावसाने गेल्या एक ते दोन दिवसात पावसाने उसंत घेतली असली तरी, आता पुन्हा  मुसळधार पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. येत्या तीन ते चार दिवसांत राज्यात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात काही ठिकाणी ढगांच्या गडगटासह मुसळधार पाऊस होण्याची … Continue reading पुढचे चार दिवस मुसळधार पाऊस, हवामान विभागाकडून इशारा