घरगुती भांडणातून पतीने कुऱ्हाडीने केला पत्नीवर वार..पत्नी गंभीर जखमी .आरोपी ताब्यात.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली.दि,16 ऑक्टोबर :- अहेरी तालुक्यात येत असलेल्या आलापल्ली शहरातील भामरागड मार्गावर असलेल्या मनेवार वार्डात काल रात्री  दि,15 ऑक्टोबर रोजी  दसऱ्याच्या दिवशीं 7:30  वाजताच्या सुमारास किरकोळ  वाद निर्माण झाले .त्यानंतर घरगुती वादाचे रूपांतर मोठ्या घटनेत झाले.या झालेल्या वादातून पतीने पत्नीवर कुर्‍हाडीने चक्क डोक्यावर वार करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. जखमी पत्नीचे … Continue reading घरगुती भांडणातून पतीने कुऱ्हाडीने केला पत्नीवर वार..पत्नी गंभीर जखमी .आरोपी ताब्यात.