गोव्यात भाजपने पुन्हा एकदा विजयाची हॅट्ट्रीक, भाजप पुन्हा एकदा सरकार स्थापन करणार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क , वृतसंस्था दि , 10 मार्च : २०२२ गोवा विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आले  आहेत. देशातील सर्वात गोवा छोटं राज्य असलं तरी महाराष्ट्रासह देशाचं लक्ष गोवा राज्यावर लागले होते.आतापर्यंत मिळालेल्या निकालानुसार गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा विजय झाला आहे. प्राप्त झालेल्या निकालानुसार गोव्यात अनेक मतदारसंघात भाजपचे उमेदवार जिंकले आहे. गोव्यातील भाजपच्या विजयाचे … Continue reading गोव्यात भाजपने पुन्हा एकदा विजयाची हॅट्ट्रीक, भाजप पुन्हा एकदा सरकार स्थापन करणार