Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गोव्यात भाजपने पुन्हा एकदा विजयाची हॅट्ट्रीक, भाजप पुन्हा एकदा सरकार स्थापन करणार

निवडणुकीत विरोधकांमुळेच भाजपची विजयाची हॅट्ट्रीक, काँग्रेसला बसला फटका...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क ,

वृतसंस्था दि , 10 मार्च : २०२२ गोवा विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आले  आहेत. देशातील सर्वात गोवा छोटं राज्य असलं तरी महाराष्ट्रासह देशाचं लक्ष गोवा राज्यावर लागले होते.आतापर्यंत मिळालेल्या निकालानुसार गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा विजय झाला आहे.

प्राप्त झालेल्या निकालानुसार गोव्यात अनेक मतदारसंघात भाजपचे उमेदवार जिंकले आहे. गोव्यातील भाजपच्या विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस आहे. मनोहर पर्रिकरांशिवाय होणारी ही गोवा विधानसभेची ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे गोव्यात सत्ता राखण्याचं आव्हान आणखी कठीण होतं.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

 २०२२ विधानसभा मध्ये गोव्यात विजयी झालेले उमेदवार खालीलप्रमाणे,

  1. भाजपचे डीलायल लोबो (शिवोली मतदारसंघ)- विजयी  (BJP) 
  2.  भाजपचे दाजी साळकर (वास्को मतदारसंघ) – विजयी (BJP) 
  3. भाजपचे रवी नाईक (फोंडा मतदारसंघ) – विजयी (BJP) 
  4.  विरेश बोरकर ((St. Andre) मतदारसंघ) – विजयी (Revolutionary Goans Party) 
  5. अँथनी वाझ (कुठ्ठाळी मतदारसंघ)  – विजयी  
  6. जीत आरोलकर (मांद्रे मतदारसंघ) – विजयी
  7. भाजप मॉविन गुदिन्हो (दाबोळी मतदारसंघ) – विजयी (BJP) 
  8. भाजपचे उल्हास तुयेकर (नावेली मतदारसंघ) – विजयी (BJP) 
  9. भाजपचे निलेश काब्राल (कुडचडे मतदारसंघ) – विजयी (BJP) 
  10. भाजपचे सुभाष फळदेसाई ( सांगे मतदारसंघ) – विजयी (BJP) 
  11. व्हेन्झी व्हिएगास (बाणावली मतदारसंघ) – विजयी
  12.  प्रविण आर्लेकर (पेडणे मतदारसंघ) – विजयी
  13. विश्वजीत राणे (वाळपाई मतदारसंघ) – विजयी
  14. दिव्या राणे (पर्ये मतदारसंघ) – विजयी
  15. बाबूश मोन्सेरात (पणजी मतदारसंघ) – विजयी
  16. जेनिफिर मोन्सेरा ( ताळगाव मतदारसंघ) – विजयी
  17. भाजपचे गोविंद गावडे ( प्रियोळ मतदारसंघ) – विजयी (BJP) 
  18. गोवा फॉरवर्ड सरदेसाई (फातोर्डा मतदारसंघ) – विजयी
  19. अपक्ष चंद्रकांत शेट्ये (डिचोली मतदारसंघ) – विजयी
  20. संकल्प आमोणकर (मुरगाव मतदारसंघ) – विजयी
  21. भाजपचे गणेश गावकर (सावर्डे मतदारसंघ) – विजयी (BJP) 
  22. भाजपचे उल्हास तुयेकर (नावेली मतदारसंघ) – विजयी  (BJP) 
  23. दिगंबर कामत (मडगाव मतदारसंघ)  – विजयी (Congress)
  24. अल्टन डिकॉस्ता ( केपे मतदारसंघ) – विजयी  (Congress) 
  25. डॉ. प्रमोद सावंत (साखळी मतदारसंघ) – विजयी   (BJP)

 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

पत्नीच्या विरहात सीआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या

 

पंजाबमध्ये आप पक्षाने विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये सत्ताधारी काँग्रेससह भाजपचाही सुपडा केला साप

Comments are closed.