भारत वनक्षेत्रात जगात तिसऱ्या क्रमांकावर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  देहरादून : डेहराडून येथील वन संशोधन संस्था ही भारतातील वनक्षेत्रातील वाढ, बदल, स्थित्यंतरे याचा सखोल अभ्यास करत असते. नुकताच संस्थेने २०२३ चा  राष्ट्रीय वन अहवाल केंद्र सरकारला सादर केला असून भारत  जगातील वनक्षेत्रातदेखील तिसऱ्या क्रमांकावर आलेला आहे. देशाची सर्वांगीण विकासाच्या दिशेने वाटचाल सुरू असताना, जगाच्या पाठीवर वनक्षेत्रातदेखील भारत ‘टॉप टेन’ मध्ये आहे. … Continue reading भारत वनक्षेत्रात जगात तिसऱ्या क्रमांकावर