केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या पोलीस महानिरीक्षकांनी प्राणहिता पोलीस कॅम्पला दिली भेट

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. ४ फेब्रुवारी : केंद्रीय राखीव पोलीस दल पोलीस महानिरीक्षक, पश्चिम विभाग मुख्यालय मुंबई रणदीप दत्ता (पीएमजी) यांनी ०१/०२/२२ ते ०२/०२/२०२२ या ०२ दिवसांच्या दौऱ्यात मानस रंजन, पोलीस उपमहानिरीक्षक, गडचिरोली परिक्षेत्र, यांच्यासह प्राणहिता पोलिस कॅम्पमध्ये ३७  बटालियन आणि ०९ बटालियन. सी.आर.पी एफ कॅम्पला भेट देऊन क्वार्टर गार्ड येथे स्पेशल गार्डची सलामी … Continue reading केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या पोलीस महानिरीक्षकांनी प्राणहिता पोलीस कॅम्पला दिली भेट