वीज पडून एका इसमाचा मृत्यू !

लोकस्पर्ष न्यूज नेटवर्क, ब्रम्हपुरी दि, ९ जुलै : तालुक्यात येत असलेल्या अड्याळ गावातील तलावात मच्छी पकडताना वीज पडून मृत्यू झाल्याची घटना घडली   आहे.वीज पडून मृत्यू झालेल्याचे नाव नारायण शिवराम कांबळी (45) असून चोरटी या गावातील रहिवासी आहे. जिल्हात दोन-तीन दिवसापासून सतत पाऊस होत असल्याने नदी ,नाले तुडुंब भरून वाहत असल्याने पाण्याच्या प्रवाहात मोठ्या प्रमाणात … Continue reading वीज पडून एका इसमाचा मृत्यू !