एसटी कर्मचाऱ्यांचा संप संपेपर्यंत “या” जिल्ह्यात अडीच हजार आंदोलकांना भाजपा शिधा पुरवणार – भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, कोल्हापूर, दि. १७ जानेवारी :  राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप संपेपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील अडीच हजार एसटी कर्मचाऱ्यांची चूल पेटवण्याची जबाबदारी भाजपा घेत आहे, अशी घोषणा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी रविवारी कोल्हापुरात केली. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनस्थळी रविवारी  दि. १६ जानेवारी रोजी चंद्रकांत पाटील यांच्यासह जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी यांनी भेट दिली. … Continue reading एसटी कर्मचाऱ्यांचा संप संपेपर्यंत “या” जिल्ह्यात अडीच हजार आंदोलकांना भाजपा शिधा पुरवणार – भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील