खासगी बस दरीत कोसळली; शाळकरी मुलांसह 16 जणांचा मृत्यू.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, वृत्तसंस्था 4 जुलै :- हिमाचलल प्रदेशच्या कुल्लूमध्ये  भीषण अपघात झाला आहे. कुल्लूमध्ये शैनशारहून सैंजच्या दिशेनं येणारी खासगी बस जंगला गावाजवळ रस्त्यावरून घसरली, त्यामुळे हा भीषण अपघात घडला. या अपघातात 16 लोकांचा मृत्यू झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामध्ये काही शाळकरी मुलांचाही समावेश असल्याचं बोललं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बसमधून 15 ते … Continue reading खासगी बस दरीत कोसळली; शाळकरी मुलांसह 16 जणांचा मृत्यू.