स्व.महेंद्र अधिकारी यांच्या कुटुंबीयांकडून निरपेक्ष जन सेवेचे व्रत सुरूच…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नागझरी, पालघर/२७ एप्रिल : मरावे परी कीर्तिरूपे उरावे हे स्वामी रामदासांचे बोधवचन स्वर्गीय महेंद्र रत्नाकर अधिकारी यांच्या बाबतीत अगदी तंतोतंत जुळेत असल्याचा प्रत्यय येत आहे. महेंद्र अधिकारी यांनी त्यांच्या कारकिर्दीत जिल्ह्यात समाजसेवा, सहकार, क्रीडा, शिक्षण अशा सर्वच क्षेत्रात अतुलनीय कार्य केले. परंतु त्यांच्या कार्याचा वारसा त्यांच्या कुटुंबियांकडून अतिशय प्रामाणिकपणे सुरू नागझरी गावातील … Continue reading स्व.महेंद्र अधिकारी यांच्या कुटुंबीयांकडून निरपेक्ष जन सेवेचे व्रत सुरूच…