महाराष्ट्रातील एकमेव हत्ती कॅम्पचे अस्तित्व धोक्यात…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, दि. ९ जानेवारी : गडचिरोली जिल्ह्याच्या कमलापूर येथे वनविभागाचे शासकीय हत्ती कॅम्प आहे. हे महाराष्ट्रातील एकमेव हत्ती कॅम्प असून गडचिरोली जिल्ह्यातील मोठे पर्यटन स्थळ आहेत. या पर्यटन स्थळास हत्ती पाहण्यासाठी दररोज शेकडो पर्यटकांची गर्दी होत असते. या एकमेव हत्ती कॅम्पने राज्यात महत्वाचे स्थान देखील निर्माण केले आहेत. परंतु आता हत्ती कॅम्पचे … Continue reading महाराष्ट्रातील एकमेव हत्ती कॅम्पचे अस्तित्व धोक्यात…