महाराष्ट्र एक्सप्रेस झाली ‘संवाद दुत’ पाच रेल्वेगाड्यांद्वारे राज्यात जनजागृती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  वर्धा, दि. ११ फेब्रुवारी :  माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने लोककल्याणकारी योजना, उपक्रम सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येतात. याच उद्देशाने राज्यातील पाच एक्सप्रेसचे जनजागृती रथात रुपांतरण करण्यात आले असून त्यातील महाराष्ट्र एक्सप्रेस संवाद दुत बनून वर्धा स्टेशनवर आली असता तिचे मोठ्या प्रमाणावर स्वागत करण्यात आले. राज्य शासन सामान्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या … Continue reading महाराष्ट्र एक्सप्रेस झाली ‘संवाद दुत’ पाच रेल्वेगाड्यांद्वारे राज्यात जनजागृती