गणेशोत्सव आणि दहीहंडी निर्बंधमुक्त, शिंदे सरकारचा मोठा निर्णय

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई 21 जुलै :-  दहीहंडी आणि गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. कोरोनामुळे गेले 2 वर्ष महाराष्ट्रातील हे मोठे सण हे साधेपणाने साजरे करण्यात आले. मात्र या सणांबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यावेळेस दहीहंडी आणि गणेशोत्सव  कोणत्याही कोरोनो निर्बंधाशिवाय साजरा करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत … Continue reading गणेशोत्सव आणि दहीहंडी निर्बंधमुक्त, शिंदे सरकारचा मोठा निर्णय