नरभक्षक वाघाने घेतला तिसरा बळी..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क , आरमोरीरत वाघाच्या हल्ल्याची या महिनाभरातील तिसरी घटना असून काहि दिवसापूर्वी अरसोडा येथील एका महिलेला शेतावर जात असताना हल्ला करून वाघाने ठार केले होते. तर त्या अगोदर आरमोरी येथीलच एका शेतकऱ्यांचा या नरभक्षक वाघाने बळी घेतला होता. त्यामुळे या परिसरात नरभक्षक वाघाची नागरिकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली असून, त्या नरभक्षक वाघाला तातडीने … Continue reading नरभक्षक वाघाने घेतला तिसरा बळी..