मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाचे अन्नत्याग आंदोलन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  उस्मानाबाद, दि. २८ फेब्रुवारी :  खासदार छत्रपती संभाजीराजें यांनी सुरू केलेल्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू केलेल्या उपोषणाच्या समर्थनार्थ उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथे सकल मराठा समाजाने अन्नत्याग आंदोलन सूर केलं आहे. उस्मानाबादचे शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनीही या आंदोलनाला आपली उपस्थिती लावली. मराठा समाजाला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्यामुळे छत्रपती संभाजी राजे मुंबईच्या … Continue reading मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाचे अन्नत्याग आंदोलन