नितेश राणे यांना घेऊन वैद्यकीय पथक कोल्हापूरला रवाना

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  सिंधुदुर्ग, दि. ७ फेब्रुवारी : शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्लाप्रकरणी न्यायालयीन कोठडीतील भाजपचे आमदार नितेश राणे आणि त्यांचा खासगी सचिव राकेश परब यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार आहे. दरम्यान आमदार नितेश राणे यांना वैद्यकीय तपासणी आणि उपचारासाठी कोल्हापूरला हलविण्यात आले आहे. कोल्हापूर येथील शासकीय छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात त्यांना जिल्ह्यातील … Continue reading नितेश राणे यांना घेऊन वैद्यकीय पथक कोल्हापूरला रवाना