अहेरी उपविभागात जाणवले आज संध्याकाळच्या दरम्यान भूकंपाचे सौम्य धक्के..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली दि,३१ ऑक्टोबर :  अहेरी उपविभागातील काही गावात भूकंपाचे सौम्य धक्के  ६:५० वाजता जाणवले असून घरातील सर्वच घाबरून बाहेर आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. यामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. अहेरी उपविभागातील आष्टी, अहेरी, आलापल्ली, रेपनपल्ली, कमलापूर, जिमलगट्टा, गोविंदगाव,बोरी, राजाराम गावात भूकपांचे सौम्य धक्के जाणवले आहेत. यामुळे अहेरी उपविभागात भूंकपाचे केंद्र असावे … Continue reading अहेरी उपविभागात जाणवले आज संध्याकाळच्या दरम्यान भूकंपाचे सौम्य धक्के..