राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  अमरावती, दि. ११ फेब्रुवारी : अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मध्ये २०१४ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान राज्यमंत्री बचू कडू यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या नामनिर्देशन पत्रामध्ये परिशिष्ट अ मध्ये मालमत्तेची माहिती सादर करणे आवश्यक असते. मात्र, राज्यमंत्री बच्चू कडू यांनी म्हाडाने निर्गमित केलेली मुंबई येथील सदनिकेची नोंद केली नव्हती. त्यामुळे या विरोधात चांदुर … Continue reading राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा…