आमदार नितेश राणे यांना आज सावंतवाडी येथील कारागृहात करणार हजर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  सिंधुदुर्ग, दि. १० फेब्रुवारी :  संतोष परब हल्लाप्रकरणी नितेश राणे यांना जामीन मंजूर झाला आहे त्यामुळे त्यांना आज सावंतवाडी कारागृहात हजर करून मगच त्यांची सुटका केली जाणार आहे. नितेश राणे यांना या प्रकरणात कणकवली दिवाणी न्यायालयाने ४ फेब्रुवारीला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. यावर सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात त्यांच्या जामीनाबाबत सुनावणी होऊन ९ … Continue reading आमदार नितेश राणे यांना आज सावंतवाडी येथील कारागृहात करणार हजर