मोठी बातमी : गॅस गिझर लिक झाल्याने महिला पायलटचा मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  नाशिक, दि. ७ फेब्रुवारी : नाशिक शहरात राहणाऱ्या महिला वैमानिकाचा बाथरूम मधील असलेल्या गिझरमधून गॅस गळती होऊन  मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती होताच परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.  मृतक महिला वैमानिकेचे नाव रश्मी पराग गायधनी असे असून त्या मुंबईत एअर इंडियामध्ये पायलट या पदावर कार्यरत होत्या, त्यांचे … Continue reading मोठी बातमी : गॅस गिझर लिक झाल्याने महिला पायलटचा मृत्यू