मुंबईचे नवे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई, दि. २९ जून : मुंबई पोलीस आयुक्तपदी (Mumbai Police Commissinor) विवेक फणसाळकर (Vivek Phansalkar) यांची नियुक्ती महाराष्ट्र सरकारने केली आहे. मुंबईचे सध्याचे पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) हे उद्या निवृत्त होणार असून त्यांच्या जागी आता विवेक फणसाळकर घेणार आहेत. विवेक फणसाळकर याआधी ठाण्याचे पोलीस आयुक्त होते. कोण आहेत विवेक फणसाळकर? विवेक … Continue reading मुंबईचे नवे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर