नागपूरला जगाच्या आकर्षनाचं केंद्र बनविणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नागपूर, दि. २५ फेब्रुवारी : नागपुरात विविध ठिकाणी रस्त्यांची आणि पुलांची कामं पुर्णत्वाकडे आहे, यासोबतच फुटाळा तलाव येथे जगातील सर्वात उंच मुझीकल फाऊंटेन तयार करण्यात येणार असून याठीकाणी फलोटींग रेस्टॉरेंट आणि वॉटर स्पोर्टसचीही निर्मिती होणार आहे. याप्रकारे येत्या काही दिवसांमध्ये नागपूरातील विविध विकासकामांच्या पुर्णत्वानंतर, नागपुरला स्वच्छ आणि सुंदर आणि आधुनिक शहर बनवून … Continue reading नागपूरला जगाच्या आकर्षनाचं केंद्र बनविणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी