पंतप्रधानपदाची नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा घेणार शपथ; ‘या’ खासदारांचा NDA सरकारमध्ये समावेश?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, वृत्तसंस्था दि,९ : लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये भारतीय जनता पक्षाला स्पष्टपणे बहुमताचा आकडा गाठता आला नाही. भाजपने या निवडणुकीत २४० जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे सत्तास्थापनेसाठी आवश्यक असणाऱ्या २७२ जागांसाठी भाजपला एनडीएच्या घटकपक्षांचा पाठिंबा घ्यावा लागला आहे. जनता दल युनायटेड (जेडीयू), तेलुगु देसम पार्टीसह एनडीएतील इतर घटक पक्षांनी भाजपला सत्तास्थापनेसाठी साथ दिलीय. त्यामुळे … Continue reading पंतप्रधानपदाची नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा घेणार शपथ; ‘या’ खासदारांचा NDA सरकारमध्ये समावेश?