नक्षल्यांनी केली एका इसमाची हत्या!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. २४ मे : नक्षल्यांनी एका इसमाची लाकड़ी दांडुक्याने मारहाण करुण गळा दाबुन हत्या केल्याची घटना आज दुपारच्या सुमारास उघडकीस आली आहे. नक्षल्यांनी हत्या करण्यात आलेल्या मृतकाचे नाव कुल्ले वजा कोवासी (४२) असून डोड्डूर येथील रहिवासी आणि गाव पाटिल  असल्याची माहिती पोलिस विभागानी दिली आहे. गडचिरोली जिल्हाभरात सध्या तेंदू संकलनाचे हंगाम जोरात … Continue reading नक्षल्यांनी केली एका इसमाची हत्या!