नक्षलनी केली नवनिर्माण रस्त्याच्या बांधकामावरील वाहनांची जाळपोळ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली दी,16 में :-  एटापल्ली तालुक्यात येत असलेल्या हालेवारा पोलीस मदत केंद्र अंतर्गत  नवनिर्माण  करण्यात येणाऱ्या रस्त्याच्या बांधकामावरील वाहनांची नक्षलवाद्यांनी जाळपोळ केल्याची घटना उघड़किस आली आहे.. Lwe डावी कड़वी  विचारसरणी अंतर्गत मौजा मवेली ते मोहुर्ली  या  नवनिर्माण करण्यात येणाऱ्या रसत्याचे बांधकाम (Vcpl) वल्लभभानी कॉन्ट्रक्शन प्रायवेट लिमिटेड यांचे मार्फत काम केले जात होते. … Continue reading नक्षलनी केली नवनिर्माण रस्त्याच्या बांधकामावरील वाहनांची जाळपोळ