राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची चार वर्षात तिसऱ्यांदा घेतली शपथ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई दि, 2 : महाराष्ट्राच्या राजकारणात आज मोठे राजकीय भुकंप पाहायला मिळाले यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंड पुकारलं आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी  भाजपसोबत जात सत्तेची सूत्रे हाती घेतली आहे. ते राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री बनले आहेत.  राजभवनातील दरबार हॉलमध्ये अजित पवार यांच्यासह 9 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. अजित … Continue reading राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची चार वर्षात तिसऱ्यांदा घेतली शपथ