आता तयार होणार हवेतून पाणी; मध्य रेल्वेचा अनोखा उपक्रम

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई, दि. ३१ ऑगस्ट : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील सहा रेल्वे स्थानकांवर आता नव्या तंत्रज्ञानाने पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे. या स्थानकांवरील हवेतून पाणी तयार करणाऱ्या यूएन-मान्यताप्राप्त तंत्रज्ञानाद्वारे तयार करण्यात येणार आहे. अॅटमॉस्फेरिक वॉटर जनरेशन (AWG) ‘मेघदूत’ हे एक यंत्र आहे जे कंडेन्सेशन विज्ञान वापरून सभोवतालच्या हवेतून पाणी काढते. हे पाणी आता … Continue reading आता तयार होणार हवेतून पाणी; मध्य रेल्वेचा अनोखा उपक्रम