बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था च्या वतीने शाळा, शासकीय कार्यालयांना संविधान प्रास्ताविकाची फ्रेम भेट

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,   नाशिक, दि. २९ जानेवारी : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) च्या वतीने २६ नोव्हेंबर संविधान साक्षरता अभियान पासुन विविध कार्यक्रमाचे आयोजन समतादुतांमार्फत राबवण्यात येत आहे. या अंतर्गत समतादूतामार्फत शाळा, शासकीय कार्यालये या ठिकाणी संविधान प्रास्ताविकाची फ्रेम भेट देवुन त्याचे सामुहिक वाचन करण्यात … Continue reading बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था च्या वतीने शाळा, शासकीय कार्यालयांना संविधान प्रास्ताविकाची फ्रेम भेट