बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) च्या वतीने संविधान साक्षरता अभियान कार्यक्रमाचे आयोजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  विशेष प्रतिनिधी : सचिन कांबळे नाशिक, दि. ६ फेब्रुवारी : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) च्या वतीने तसेच विभागाच्या प्रकल्प अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली २६ नोव्हेंबर संविधान साक्षरता अभियान पासुन विविध कार्यक्रमाचे आयोजन समतादुतांमार्फत राबवण्यात येत असून त्रंबकेश्र्वर तालुक्यातील अंजनेरी गावात दि. ३ … Continue reading बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) च्या वतीने संविधान साक्षरता अभियान कार्यक्रमाचे आयोजन