वैद्यराज व वनौषधी लागवड करणाऱ्यांसाठी एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली दि13 एप्रिल : गडचिरोली वनविभागाच्या वतीने जिल्ह्यातील माडिया व आदिम प्रवर्गाच्या वैद्यराज व वनौषधी लागवड करणाऱ्यांसाठी एक दिवसीय प्रशिक्षणाचेआयोजन मुख्य वनसंरक्षक कार्यालयातील टीपागड सभागृहात करण्यात आले होते. या प्रशिक्षनाच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन गडचिरोली वनवृताचे वनसंरक्षक डॉ.किशोर मानकर (प्रा.) यांची उपस्थिती होती.तर प्रमुख पाहुणे म्हणून अप्पर आयुक्त आदिवासी विकास रवींद्र ठाकरे,शासकीय आयुर्वेद … Continue reading वैद्यराज व वनौषधी लागवड करणाऱ्यांसाठी एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन