विदर्भ आर्थिक दृष्या संपन्न व्हावा या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन – केंद्रीय मंत्री नितिन गडकरी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  नागपूर, दि. ६ मार्च :  विदर्भात खनिज आणि जंगल संपत्ती विपुल प्रमाणात असून यावर आधारित स्टिल, मॅगनीज चे कारखाने तसेच उद्योग प्रस्थापित झाले पाहिजेत, विदर्भातील कच्चा मालावर मुल्यवर्धन करून विदर्भातील उद्यमशिलता आणि रोजगार निर्मितीच्या क्षमतावृद्धी मध्ये समन्वय साधणे आवश्यक असून विदर्भ आर्थिक दृष्या संपन्न व्हावा या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत … Continue reading विदर्भ आर्थिक दृष्या संपन्न व्हावा या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन – केंद्रीय मंत्री नितिन गडकरी