पंकजा मुंडेंच्या “या”… मागणीवर धनंजय मुंडेंचा प्रतिसवाल…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  बीड, दि. ८ फेब्रुवारी :  वाळू माफियांच्या उच्छादावरून आता मुंडे बहीण भाऊ आमने सामने आले आहेत. बीडच्या शहाजानपूर चकला गावातील ४ शाळकरी मुलांचा सिंदफना नदीत, वाळू माफियांनी खोदलेल्या खड्ड्यात बुडून मृत्यू झाला होता. तर यावर पंकजा मुंडेंकडून ३०२ चा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आलीय. तर तुमच्या काळात जर अशा स्वरूपात गुन्हा … Continue reading पंकजा मुंडेंच्या “या”… मागणीवर धनंजय मुंडेंचा प्रतिसवाल…