प्रा. साईबाबा यांची सुटका रद्द सुप्रीम कोर्टाचे आदेश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली 15 ऑक्टोबर :- प्रा.जी एन साईबाबा यांच्या सुटकेच्या मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाच्या काल दिलेल्या आदेशाला स्थगिती देताना सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी सविस्तर सुनावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे प्रा.साईबाबा याची सुटका आता लांबणीवर पडली असून त्यांना सध्या तुरुंगातच रहावे लागणार आहे. नक्षलींशी संबध प्रकरणात प्राध्यापक जीएन साईबाबा आणि इतरांची निर्दोष … Continue reading प्रा. साईबाबा यांची सुटका रद्द सुप्रीम कोर्टाचे आदेश