एस.टी. कर्मचाऱ्याने विषप्राशन करून केली आत्महत्या.

लोकस्पर्शन्यूज नेटवर्क, नांदेड दि,२२ मार्च :  मुखेड आगारातील चालक पदी असलेले गंगाधर मारोती येवतीकर या चालकाने विषप्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना २१ मार्च २०२२ रोजी सायंकाळी ५.३० च्या दरम्यान घडली . शासनात विलीनीकरण व्हावे यासाठी राज्यभरात एस.टी. कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे . राज्य सरकारने याची कोणतीही दखल घेतली नसल्याने अनेक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत . … Continue reading एस.टी. कर्मचाऱ्याने विषप्राशन करून केली आत्महत्या.