संजय राऊतांच्या इडी कोठडीत ८ ऑगस्ट पर्यंत वाढ.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई प्रतिनिधी 4 ऑगस्ट :-  पत्रा चाळ पुनर्विकास घोटाळा प्रकरणी इडीच्या अटकेत असलेल्या संजय राऊतांची इडी कोठडी ८ ऑगस्ट पर्यंत वाढली आहे. त्यामुळे संजय राऊत यांचा ईडीच्या कोठडीतील मुक्काम आणखी चार दिवस वाढला आहे. दरम्यान आज राऊत यांना कोर्टात हजर करते वेळी त्यांचे ईडीच्या अधिकाऱ्यांसोबत बाचाबाची देखील झाली. शिवसेना खासदार संजय राऊत … Continue reading संजय राऊतांच्या इडी कोठडीत ८ ऑगस्ट पर्यंत वाढ.