सातपाटीचे मच्छीमार संतप्त.. लोकप्रतिनिधींना केला गावात येण्यास मज्जाव..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, पालघर, २४, ऑगस्ट :- शासनाच्या आदेशानुसार दिनांक १५ मे ते १५ ऑगस्ट पर्यंत समुद्रात मासेमारी बंद होती. मात्र मागील काही दिवसांपासून सुसाट वादळ- वारा यामुळे मच्छिमार बांधवांनी आपल्या बोटी समुद्रात नेल्या नाहीत. २ हजार बोटी सातपाटी किनाऱ्यावर उभ्या आहेत. त्यामुळे मच्छिमार बांधवांना या दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. लाखो रुपयांचे कर्ज, आणि मच्छिचा … Continue reading सातपाटीचे मच्छीमार संतप्त.. लोकप्रतिनिधींना केला गावात येण्यास मज्जाव..