वसईत रस्त्यावरील खड्ड्यांमुळे स्कूल बस ला अपघात !
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, वसई, दि. १७ ऑगस्ट : वसईत रस्त्यावरील खड्ड्यांमुळे एक मोठी दुर्घटना घडणार होती मात्र, दैव बलवत्तर आणि चालकाच्या प्रसंगावधानामुळे ५० विद्यार्थी सुखरुप बचावले. वसईतील ‘अवर लेडी ऑफ वेलंकणी’ या शाळेच्या मुलांना घेऊन घरी सोडण्यासाठी जात असताना, नायगाव पूर्वेला तिवरी फाट्याजवळ एका खड्यात ही बस कलंडली. त्यावेळी प्रसंगवधान दाखवत चालकाने त्वरित बसवर ताबा … Continue reading वसईत रस्त्यावरील खड्ड्यांमुळे स्कूल बस ला अपघात !
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed