कु.मीनल दिवाकर रामटेके यांची मास्टर ऑफ इंजिनिअरिंग मॅनेजमेंट अभ्यासक्रमासाठी निवड

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  पुणे, दि. ४ सप्टेंबर : एक कुशाग्र बुद्धीच्या आणि उतुंग व्यक्तिमत्वाच्या व्यक्तिमत्त्व असलेल्या कु. मीनल दिवाकर रामटेके या २०१६ साली पुणे विद्यापिठातून ,B.E. Chemical Engineering,MIT College,Pune या महाविद्यालयाच्या माध्यमातून उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झाल्या. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. यशाची एक एक कमान चढत त्याची २०१६ सालीच कॉलेज कॅम्पस मधून त्याची … Continue reading कु.मीनल दिवाकर रामटेके यांची मास्टर ऑफ इंजिनिअरिंग मॅनेजमेंट अभ्यासक्रमासाठी निवड