नववधूची पाठवणी सजविलेल्या बैलगाडीतून!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  नांदेड, दि. ७ फेब्रुवारी : आधुनिकीकरणाच्या काळात लग्नसमारंभात मोठे बदल झाले आहेत. त्या बदलांतही अनेक जण आपली परंपरा जपण्याचा कसोशीने प्रयत्न करतात. असाच प्रयत्न नांदेड जिल्ह्यातील बारसगाव येथील शेतकरी कुटुंबियांनी केला आहे. संपूर्ण वऱ्हाडी वधुला आणण्यासाठी चक्क बैलगाडीने गेले आणि लग्नानंतर त्याने आपल्या वधूला लग्नमंडपातून सजविलेल्या बैलगाडीतून आपल्या घरी नेले. या आगळ्यावेगळ्या … Continue reading नववधूची पाठवणी सजविलेल्या बैलगाडीतून!