खळबळजनक : नागपूर जेल मधून गांजा तस्करी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नागपूर 06 सप्टेंबर :-  महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या होम पिचवर  मध्यवर्ती कारांगृहातून गांजा तस्करी पकडली गेली आहे. विशेष म्हणजे यामध्ये एक निलंबित पोलीस निरीक्षक सुद्धा सहभागी असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणात मोक्का प्रकरणातील आरोपी सूरज कन्हय्यालाल कावळे (वय २२, रा. खापरखेडा) याच्यासह सात जणांना अटक करण्यात आली आहे. … Continue reading खळबळजनक : नागपूर जेल मधून गांजा तस्करी